“अरिजीत सिंग खूप मोठा…”, बॉलीवूड गायकानं केलं वक्तव्य; म्हणाला, “त्याला जे करायचं…”
बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने २७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. संगीतकार विशाल ददलानीने अरिजीतच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि त्याच्या आगामी संगीताबद्दल उत्सुकता व्यक्त केली. निवृत्तीनंतर अरिजीतने 'रैना' हे स्वतंत्र गाणं रिलीज केलं, ज्याला शेखर रावजियाने संगीत दिलं आहे.