एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक, बॉलीवूड अभिनेत्याने अभिनेत्रीला धरलेलं जबाबदार
बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने २०१४ मध्ये आलेल्या ‘कांची: द अनब्रेकेबल’ चित्रपटातील किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक घेतले होते. या सीनसाठी अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती जबाबदार असल्याचे कार्तिकने म्हटले होते. सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात कार्तिकने एका तरुणाची भूमिका साकारली होती. चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर यांच्याही भूमिका होत्या, परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.