१५ व्या वर्षी ‘त्या’ साईटवर फोटो पहिला अन्…; जान्हवी कपूरने सांगितला वाईट अनुभव, म्हणाली
जान्हवी कपूरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाळेत असताना पॉर्न वेबसाइटवर मॉर्फ्ड फोटो पाहिल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला. ती १५ वर्षांची असताना ही घटना घडली. तिने सांगितले की, एआयमुळे बनावट फोटो आणि व्हिडीओ अधिक पसरत आहेत, ज्यामुळे तिच्या प्रतिमेला धोका निर्माण होतो. तक्रार करण्यास ती घाबरते कारण लोक तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील का, याबद्दल तिला शंका आहे.