कतरिना कैफ मालदिवची ‘ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर’
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ मालदिवची 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' बनली आहे. मालदीवने पर्यटन आकर्षण वाढवण्यासाठी तिला नियुक्त केले आहे. एमएमपीआरसीने ही घोषणा केली. याबद्दल कतरिनाने मालदिवच्या नैसर्गिक सौंदर्याचे कौतुक केले. याबद्दल सनी साईड ऑफ लाईफचा चेहरा म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे असं म्हटलं.