‘बॉर्डर २’मधून ‘या’ अभिनेत्याला काढून टाकण्यासाठी दिग्दर्शकावर होता दबाव; निर्माते म्हणाले…
२३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दिलजीत दोसांझच्या कास्टिंगवरून वाद निर्माण झाला होता, परंतु निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी दिलजीतला समर्थन दिले आहे.