अमिताभ बच्चन यांना पुरस्कार मिळताच रेखा यांना झाला होता आनंद, जया बच्चन यांना मारलेली मिठी
चेतक स्क्रीन अवॉर्ड्स २०२६ साठी ५ एप्रिल रोजी मुंबईत तयारी सुरू आहे. २०१६ च्या स्क्रीन अवॉर्डसमध्ये अमिताभ बच्चन यांना 'पिकू'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता, जो त्यांनी रणवीर सिंहसोबत शेअर केला होता. या सोहळ्यात रेखा यांनी जया बच्चन यांना मिठी मारल्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा असून, 'सिलसिला' हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.