‘धुरंधर’मधल्या अक्षय खन्नाचं गाणं सोशल मीडियावर व्हायरल; ‘FA9LA’ बद्दल जाणून घ्या…
रणवीर सिंहचा बहुप्रतीक्षित 'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून, तीन दिवसांतच १०० कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. अक्षय खन्नाच्या 'रेहमान डकैत' भूमिकेतील डान्स सीन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 'FA9LA' हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यूट्यूबवर सात दशलक्षांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत.