अक्षय खन्ना म्हणाला, ‘मी नाचू का?’ अन्…; ‘असं’ तयार झालं ‘धुरंधर’मधील FA9LA
'धुरंधर' चित्रपटातील अक्षय खन्नाच्या 'रहमान डकैत' पात्राची आणि त्याच्या 'शेर ए बलूच' गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. या गाण्याच्या शूटिंगबद्दल दानिशने सांगितले की, अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्सने सर्वांना वेड लावले आहे. हे गाणं Flipperachi चं असून, जून २०२४ मध्ये यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं होतं. गाण्याच्या अप्रतिम प्रतिसादामुळे ते व्हायरल झाले आहे.