‘धुरंधर’च्या यशावर बॉलीवूड गप्प का? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा थेट सवाल; म्हणाले…
रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' चित्रपटाने १००० कोटींची कमाई करत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाचं साऊथच्या सुपरस्टार्सनी कौतुक केलं, मात्र बॉलीवूडमधून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, बॉलीवूडमधील कलाकारांनी 'धुरंधर'च्या यशाचं कौतुक करायला हवं होतं, पण तसं झालं नाही.