‘दृश्यम ३’ची नंदिनी साळगावकर खऱ्या आयुषयात आहे कोट्यवधींची मालकीण
श्रीया सरन भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली आहे. सध्या ती 'दृश्यम ३'मुळे चर्चेत आहे. श्रीया एका चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये मानधन घेते आणि तिची एकूण संपत्ती सुमारे ८० कोटी रुपये आहे. ती मुंबईत पती आणि मुलीसह राहते. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.