“प्रेम आणि रोमान्सची उणीव…”, पतीपासून विभक्त झाल्यानंतर ईशा देओल जाणवतोय एकटेपणा
अभिनेत्री ईशा देओल सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. उद्योगपती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्यानंतर तिला प्रेमाची उणीव जाणवते, मात्र तिचा प्रेमावरील विश्वास कायम आहे. ईशाने घटस्फोटानंतरच्या मानसिक त्रासाबद्दल भाष्य केलं आणि सोशल मीडियावरील कमेंट्स बंद केल्याचं सांगितलं. तिच्या आई-वडिलांच्या नात्यातील निःस्वार्थ प्रेम आणि आदराचं तिने कौतुक केलं.