सुनीता आहुजाच्या आरोपानंतर गोविंदाने सोडले मौन; थेट नाव न घेता म्हणाला, “काही गोष्टी…”
Govinda takes a veiled jibe at Sunita Ahuja: गोविंदा व सुनीता आहुजा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. कोमल राणी स्वर्णकार आणि गोविंदा मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. त्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानेदेखील गोविंदावर टीका केली. आता गोविंदाने नुकतेच केलेले एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.