“आपण मुस्लीम आहोत का?” मुलाने विचारलेल्या प्रश्नावर जावेद अख्तर यांनी दिलेलं ‘हे’ उत्तर
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी मुलांच्या संगोपनाचे श्रेय पहिल्या पत्नी हनी इराणी यांना दिले. फरहान आणि झोया यांनी स्वतःच्या हिमतीवर यश मिळवले असून, त्यांनी कधीही मर्यादा ओलांडल्या नाहीत. जावेद यांनी मुलांना कोणत्याही धर्माच्या चौकटीत न बांधता त्यांना धर्मनिरपेक्ष विचार दिले. मुलांच्या वाचनाची आवड निर्माण करण्यात जावेद यांचा थोडा वाटा आहे.