कोमल राणी गोविंदाबद्दल स्पष्ट शब्दांत म्हणाली, “आम्ही आमच्या अफेअरची घोषणा…”
गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चांवर दिव्या खोसला कुमारने कोमल राणीवर टीका केली. कोमल राणीने प्रत्युत्तर देत वैयक्तिक आयुष्याचा तमाशा का मांडलाय, असा सवाल केला. तिने स्पष्ट केलं की, गोविंदासोबत गणपती दर्शनाला जाणं आणि चित्रपट प्रमोशनसाठी एकत्र दिसणं लाजीरवाणं नाही. तिने काही अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यावरही टीका केली.