Video: “तू व्हर्जिन आहेस का?” ६० वर्षांच्या सलमान खानने करण जोहरला दिलं ‘हे’ उत्तर
सलमान खान सध्या करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या शेवटच्या सीझनचा पहिला पाहुणा सलमान आहे. प्रोमोमध्ये करणने सलमानला 'तू अजूनही व्हर्जिन आहेस का?' असा प्रश्न विचारला. सलमानने 'कंट्रोल यार, भाई. कंट्रोल' असं उत्तर दिलं. करणने सलमानच्या बदललेल्या स्वभावाबद्दलही विचारलं, त्यावर सलमान म्हणाला, 'मी इतरांना जे सल्ले देतोय, त्याचे स्वतः पालन करण्याची वेळ आता आली आहे.'