‘मिर्झापूर’ पाहताना झोपले! शोभा डे पंकज त्रिपाठी-रसिकाच्या बोल्ड सीनबद्दल म्हणाल्या…
प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी 'मिर्झापूर: द मुव्ही' या चित्रपटावर कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चित्रपटाची कथा कमकुवत असल्याचं आणि पंकज त्रिपाठींच्या एकसुरी अभिनयावर निशाणा साधला. शोभा डे यांनी १५ मिनिटं झोपल्याचं सांगत, चित्रपट पाहण्यासाठी खर्च केलेले पैसे आणि वेळ वाया गेल्याचं म्हटलं. त्यांनी रवी किशन आणि अली फझल यांच्या अभिनयाचं कौतुक केलं.