“माझ्या आईने चटण्या विकल्या, डबे बनवले”, सोनाली कुलकर्णी म्हणाली, “त्या दिवशी मी खूप रडले”
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या कौटुंबिक संघर्षावर भाष्य करत आईच्या आर्थिक कष्टाची आठवण सांगितली. घर चालवण्यासाठी आईने चटण्या विकल्या आणि डबे बनवले. इन्कम टॅक्सची नोटीस आल्यावर दंडाचा चेक लिहिताना ती रडली होती. पैशांच्या व्यवस्थापनावर आणि पती नचिकेतबरोबरच्या फायनान्शिअल प्लॅनिंगवर ती मोकळेपणाने व्यक्त झाली. तिने शून्यापासून सुरुवात करून आजच्या यशापर्यंत पोहोचल्याचा अभिमान व्यक्त केला.