“जया बच्चन उद्धट नाहीत…”, विवेक वासवानी यांचे वक्तव्य; त्या पापाराझींवर चिडतात कारण…
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि पापाराझी यांच्यातील वाद नवीन नाहीत. विवेक वासवानी यांनी जयाजींच्या बाजूने बोलत पापाराझींवर आरोप केले की, ते मुद्दाम त्यांना त्रास देतात. विवेक म्हणाले की, जयाजी कधीच उद्धट नव्हत्या, उलट प्रेमळ होत्या. पापाराझींवर चिडण्याचे कारण कदाचित बदललेले काळ असू शकते. संसदेत जयाजींचे मुद्दे योग्य असतात, पण मांडण्याची पद्धत कठोर वाटते.