तैमुर-जेहच्या स्क्रीन टाईमवरून सैफ अन् करीनामध्ये होतो वाद; म्हणाली, “माझ्या मुलांनी …”
Kareena Kapoor Khan on Taimur-Jeh screen time: सैफ अली खान आणि करीना कपूर अनेकदा त्यांच्या मुलांबद्दल म्हणजेच तैमुर व जेहबद्दल बोलत असतात. आता करीनाने एका मुलाखतीत मुलांच्या स्क्रीन टाईमबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, मुलांच्या स्क्रीन टाईमवरुन त्यांच्यात वाद होतो, असाही खुलासा तिने केला आहे.