Kesari Chapter 2 बजेटचे २८० कोटी वसूल करणार का? तिसऱ्या दिवशी कमावले…
'केसरी चॅप्टर २' हा जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित चित्रपट १८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, आर माधवन व अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.८४ कोटी, दुसऱ्या दिवशी १०.८ कोटी, आणि तिसऱ्या दिवशी १२.२५ कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या वीकेंडला एकूण ३०.८९ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.