“पेपर स्प्रे अन् …”; कन्या दिनानिमित्त क्रिती सेनॉनने मांडला महिला सुरक्षेचा प्रश्न
कन्या दिनानिमित्त (Daughters Day) इन्स्टाग्रामवर पोस्ट करत क्रितीने लिहिले, "अशी कल्पना करा की, तुमची मुलगी घरी फोन करून सांगते की, काही मुलं तिचा पाठलाग करीत आहेत. ती रात्री एकटीच घरी चालली आहे आणि सतत मागे वळून पाहत आहे. कल्पना करा की, घरी पोहोचण्याआधीच तिचा फोन बंद पडलाय. आपण भीतीलाच आपल्या जगण्याचा एक सामान्य भाग बनवून टाकले आहे."