महेश भट्ट यांच्या ‘या’ चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनी घेतले नव्हते मानधन;म्हणाले…
महेश भट्ट यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'अर्थ' चित्रपटातील किस्सा सांगितला. स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांनी या चित्रपटासाठी मानधन घेतले नव्हते. 'अर्थ' हा विवाहबाह्य संबंधावर आधारित होता. 'अर्थ' आजही विवाहबाह्य संबंधावर आधारित उत्तम चित्रपट मानला जातो.