मिथुन चक्रवर्तींच्या मुंबईतील दीड एकरमधील बंगल्याची पाहा झलक
Mithun Chakraborty Madh Island Bungalow: मिथुन चक्रवर्तींचा मढमधील बंगला जवळजवळ दीड एकरमध्ये पसरेला आहे. या बंगल्यात प्रत्येकासाठी स्वतंत्र कॉटेज आहेत. यामध्ये २२ श्वानही आहेत. तसेच, इन-हाऊस स्टुडिओदेखील आहे. मिथुन चक्रवर्तींना बागकाम करायला प्रचंड आवडते, असे त्यांच्या मुलाने नमाशीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले.