अजय देवगणच्या ऑनस्क्रीन लेकीने रितेशच्या ‘लय भारी’मध्ये केलंय काम
अजय देवगण अभिनीत ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून सस्पेन्स-ड्रामा फ्रँचायझीचा शेवट होणार आहे. अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. मृणाल जाधव अनु साळगावकरच्या भूमिकेत परतली आहे. मृणालने ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’मध्येही अनुची भूमिका साकारली होती. ती सध्या ‘दृश्यम ३’च्या प्रमोशनमुळे चर्चेत आहे. यापूर्वी तिने रितेश देशमुखबरोबर काम केलं आहे.