“मंगळसूत्र घ्यायलाही पैसे नव्हते”, ओम पुरी यांच्या दुसऱ्या पत्नीने सांगितला कठीण काळ
दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे पहिले लग्न अयशस्वी झाले होते. १९९१ मध्ये त्यांनी सीमा कपूरशी लग्न केले, पण ते आठ महिन्यातच विभक्त झाले. दुसरे लग्न १९९३ मध्ये नंदिता पुरीशी झाले. आर्थिक अडचणींमुळे ओम पुरी यांनी नंदिताला मंगळसूत्र देण्यासाठी सहा-सात महिने घेतले. २०१३ मध्ये ते दोघे वेगळे झाले. २०१७ मध्ये ओम पुरी यांचे निधन झाले.