“देवाचे आभार की, मी गरोदर…”, नेहा धुपियाचे वक्तव्य; नवरा अंगद बेदीबद्दल म्हणाली…
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांनी २०१८ मध्ये लग्न केले. लग्नानंतर सहा महिन्यांतच नेहाने मुलीला जन्म दिला. नेहा गरोदर राहिल्यामुळेच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अंगदने ८ वर्षे नेहाच्या होकाराची वाट पाहिली. त्यांच्या पहिल्या भेटीतच अंगद तिच्या प्रेमात पडला होता. आज हे जोडपे दोन मुलांसह आनंदी आयुष्य जगत आहे.