आईचा चित्रपट सुरू असताना प्रतीक स्मिता पाटीलने फोडलेला टीव्ही, नेमकं काय घडलेलं?
अभिनेता प्रतीक बब्बर याचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. जन्मानंतर काही दिवसांतच आई स्मिता पाटीलचं निधन झालं आणि वडील राज बब्बर पहिल्या पत्नी नादिराजवळ परत गेले. प्रतीकला त्याच्या आजी-आजोबांनी वाढवलं. या परिस्थितीमुळे तो व्यसनाधीन झाला. दोन वेळा ड्रग्जचा ओव्हरडोस घेतला आणि रिहॅबमध्ये गेला. बालपणीच्या रागामुळे त्याने टीव्ही आणि घरातील फोटो फोडले. आता तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे.