…म्हणून विक्रांत मॅसीने महिन्याला ३५ लाख रुपये कमवत असताना सोडलेलं टीव्हीवरील काम
बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीने अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. टीव्ही मालिकांमध्ये यशस्वी कारकीर्दीनंतर विक्रांतने चित्रपटांमध्ये प्रवेश केला. 'धरम वीर’, ‘बालिका वधू’ यांसारख्या मालिकांमध्ये काम करून विक्रांतने स्वतःचं स्थान निर्माण केलं. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही, टीव्हीच्या रटाळपणामुळे त्याने चित्रपटक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे.