“तेव्हा ती मोठी स्टार होती, माझ्याशी खूप…”, माधुरी दीक्षितबद्दल काय म्हणाली प्रीती झिंटा?
मणिरत्नम यांच्या 'दिल से' (१९९८) चित्रपटातून प्रीती झिंटाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांच्याबरोबर तिने काम केलं. ३० वर्षांच्या कारकिर्दीत प्रीतीने अनेक हिट चित्रपट दिले. ७ वर्षांच्या ब्रेकनंतर 'बंटवारा १९४७'मधून पुनरागमन केलं. आता ती 'वाइब' चित्रपटातून परत येत आहे. प्रीतीने मनीषा कोईरालाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर माधुरी दीक्षितबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.