‘रामायण’मधील प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरने सुरुवातीला दिलेला नकार, म्हणाला..
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. रणबीर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे, परंतु सुरुवातीला त्याने ही भूमिका नाकारली होती. नंतर बाबा झाल्यामुळे त्याने होकार दिला. चित्रपटात यश रावण, साई पल्लवी सीता, रवी दुबे लक्ष्मण, सनी देओल हनुमान आणि आदिनाथ कोठारे भरत यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'रामायण' दोन भागांत प्रदर्शित होणार आहे.