Video : “तिला सीतेच्या भूमिकेत पाहिलं, तेव्हा…”, रणबीर कपूरनं केलं साई पल्लवीचं कौतुक;
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत आहे, तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. रणबीरने साईच्या अभिनयाचे कौतुक केले आहे आणि ती या भूमिकेसाठी योग्य निवड असल्याचे म्हटले आहे. तसेच, रावणाच्या भूमिकेत असलेल्या यशचेही कौतुक केले आहे. 'रामायण' चित्रपटाचा टीझर हनुमान जयंतीनिमित्त प्रदर्शित झाला आहे.