जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये…; सैफ अली खानच्या मदतनीसने सांगितला घटनाक्रम
सैफ अली खान व करीना कपूर यांच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात १६ जानेवारीला मध्यरात्री एक चोरटा शिरला. तो जेहच्या खोलीत गेला होता. मदतनीस एलियामा फिलिपने त्याला पाहिलं आणि जेहला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. सैफ गंभीर जखमी झाला. सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.