महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!; विकी कौशलला मिळाली खास दाद
विकी कौशलने 'सॅम बहादुर' चित्रपटात फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची भूमिका साकारली होती. 'बॅड न्यूज' चित्रपटातील 'तौबा तौबा' गाणं पाहिल्यानंतर सॅम माणेकशा यांच्या मुलीने विकीला मेसेज केला. त्यांनी विकीला म्हटलं, "पाच महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!" विकीने ही प्रतिक्रिया त्याच्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट असल्याचं सांगितलं.