‘लव्ह अँड वॉर’च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर; रणबीर-आलिया-विक्की पहिल्यांदाच एकत्र
संजय लीला भन्साळींचा नवीन चित्रपट 'लव्ह अँड वॉर' २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. भन्साळींच्या भव्य सेट्स, जबरदस्त संगीत आणि सुंदर सादरीकरणासह हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.