जोसेफ विजय यांच्या वडिलांमुळे शाहरुख खान बनला बॉलीवूडचा किंग खान, काय आहे कनेक्शन?
शाहरुख खानच्या करिअरची सुरुवात 'दिवाना' चित्रपटाने झाली. हा चित्रपट तमिळ चित्रपट 'वसंत रागम'चा रिमेक होता. सुरुवातीला शाहरुखने हा चित्रपट नाकारला होता, पण नंतर त्याने होकार दिला. 'दिवाना'ने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आणि शाहरुखला सुपरस्टार बनवले. या चित्रपटामुळे निर्माता गुड्डू धनोआ आणि दिग्दर्शक राज कंवर यांनाही ओळख मिळाली. 'दिवाना'ने शाहरुखला फिल्मफेअर पुरस्कारही मिळवून दिला.