“माझी सून खूप…”, कतरिना कैफचं सासरे शाम कौशल यांच्याकडून कौतुक; म्हणाले…
विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ते आई-बाबा झाले. विकीचे वडील शाम कौशल यांनी सांगितलं की, त्यांचा नातू विहान विकीसारखा दिसतो. त्यांनी कतरिनाचंही कौतुक केलं. विकी लवकरच 'महावतार', 'लव्ह अँड वॉर', आणि 'बटवारा १९४७' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.