गर्भावस्थेतही रंगमंचावर ठेका, संघर्षाशी दोन हात; ‘असा’ होता विठाबाई नारायणगावकरांचा प्रवास
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर 'ईठा' हा चित्रपट घेऊन येत आहेत. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. विठाबाईंचा लोककलेचा प्रवास वयाच्या १०व्या वर्षी सुरू झाला. त्यांनी तमाशा आणि लावणीला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. 'ईठा'चा टीझर रिलीज झाला असून चित्रपट २६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.