“एका सुवर्णयुगाचा अंत…”, आशा भोसलेंच्या आठवणीत उषा उत्थुप यांना अश्रु अनावर; म्हणाल्या..
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. उषा उत्थुप यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आशा भोसले यांना सुवर्णयुगाची गायिका म्हटले आणि त्यांच्या गाण्यांची प्रशंसा केली. आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कासा ग्रँड लोअर परळ येथे ठेवण्यात येणार असून, शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.