एकाच चित्रपटात तब्बल ३० किसिंग सीन, सिनेमा अन् करिअर ठरलं फ्लॉप; ‘या’ अभिनेत्रीला…
बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहानने २००८ मध्ये इमरान हाश्मीसोबत 'जन्नत' चित्रपटातून पदार्पण केले आणि रातोरात स्टार बनली. मात्र, तिचे पुढील चित्रपट यशस्वी ठरले नाहीत. २०१३ मध्ये '३जी - अ किलर कनेक्शन' चित्रपटात तिने ३० किसिंग सीन दिले, तरीही चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळून काही हिट चित्रपट दिले. सध्या ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे ८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.