६४ व्या वर्षीही सुनील शेट्टी इतका फिट कसा? रोज खातो फक्त ‘हे’ पदार्थ; डाएट प्लॅन माहितीये?
बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. ६४ व्या वर्षीही तो तितकाच फिट दिसतो. सुनील शेट्टी प्रोटीनयुक्त आहार घेतो, ज्यात अंडी, मासे किंवा चिकन असते. तो साखर खातो पण डेअरी प्रॉडक्ट्स टाळतो. संध्याकाळी सातनंतर काही खात नाही. सुनील शेट्टी लवकरच 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी ३' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.