जया बच्चन की रेखा कोणासारखी सासू व्हायला आवडेल? विचारल्यानंतर सुनीता आहुजा म्हणाल्या…
सुनीता आहुजा नेहमी चर्चेत असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जया बच्चन आणि रेखा यांच्याबद्दल बोलताना, कोणासारखी सासू व्हायला आवडेल असं विचारलं असता, त्यांनी कोणाचीही निवड केली नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, त्या स्वतःसारखीच सासू होणं पसंत करतील. तसेच, गोविंदाबरोबरच्या त्यांच्या प्रेमाबद्दलही भाष्य केलं. गोविंदा आणि सुनीता लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर चर्चेत आले.