“३८ वर्षे तुला सहन केलं, तू…”, गोविंदाला बायको सुनीता म्हणाली, “घरी का बसलाय…”
गोविंदा मागील काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे, ज्यामुळे त्याची पत्नी सुनीता आणि मुलं चिंतेत आहेत. सुनीताने गोविंदाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिने त्याला ओटीटी माध्यमात काम करण्याचा सल्ला दिला होता, पण गोविंदाने नकार दिला. सुनीताला वाटतं की गोविंदाने चांगले चित्रपट आणि दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं.