“ते माझ्या आईचे…”, विजय मल्ल्याने केलेलं ‘या’ अभिनेत्रीचं कन्यादान
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आयपीएल २०२५चे विजेतेपद जिंकल्यानंतर विजय मल्ल्या चर्चेत आले. त्यांनी अभिनेत्री समीरा रेड्डीचे कन्यादान केले होते. समीरा व अक्षय वरदे यांचे लग्न २१ जानेवारी २०१४ रोजी पारंपरिक मराठी पद्धतीने झाले. समीराने कामातून ब्रेक घेतला असून तिला दोन अपत्ये आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या सासूबाईंबरोबर व्हिडीओ बनवते.