अभिषेक बच्चन आला, करीना कपूरची गळाभेट घेतली अन् मग तिने केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल
बॉलीवूडची बेबो नेहमी चर्चेत असते. अभिनय, सौंदर्या व्यतिरिक्त तिच्या हावभावाचे वेगळे चाहते आहेत. करीनाच्या वेगवेगळ्या हावभावाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात अजून एका व्हिडीओची भर पडली आहे. एका पुरस्कार सोहळ्यामधील करीना कपूरच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.