दीपिका पादुकोणचा एक्स बॉयफ्रेंड मुझम्मिल कोण आहे? आता काय करतो? वाचा…
अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या एक्स बॉयफ्रेंड मुझम्मिल इब्राहिमची सध्या खूप चर्चा आहे. मुझम्मिल श्रीनगरचा असून, तो मॉडेल व अभिनेता आहे. त्याने दीपिकाबरोबर दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा दावा केला आहे. मुझम्मिलने २००३ मध्ये 'मिस्टर इंडिया' किताब जिंकला होता. त्याला राष्ट्रपतींकडून 'जीवन रक्षा पदक' शौर्य पुरस्कार मिळाला आहे. २००७ मध्ये 'धोखा' चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.