अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड कोण? ‘या’ कारणामुळे झालेले ब्रेकअप
who was Amitabh Bachchan's first girlfriend: अमिताभ बच्चन हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. अनेक कलाकार बिग बींबद्दल विविध मुलाखतींमध्ये बोलत असतात. प्रसिद्ध लेखक हनिफ झवेरी यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल वक्तव्य केले होते.