पॅरिस ते कान्स अन् मिलान ते मेट गाला; ‘या’ भारतीय अभिनेत्री ठरल्या ग्लोबल फॅशन आयकॉन्स
२०२५ हे वर्ष भारतीय अभिनेत्रींनी जागतिक फॅशन आयकॉन्स म्हणून ओळख मिळवण्याचं ठरलं. रश्मिका मंदाना, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, अदिती राव हैदरी, प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, कियारा अडवाणी आणि जान्हवी कपूर यांनी विविध आंतरराष्ट्रीय फॅशन इव्हेंट्समध्ये आपल्या स्टाइलिश लुक्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या खास फॅशन मोमेंट्सनी भारतीय फॅशनचं नाव उंचावलं.