‘फॉलो युअर पॅशन’चा सल्ला मानू नका; करिअर सुरू होण्यापूर्वीच संपेल
"पॅशनच्या बाबतीत एक गोष्ट कोणीही सांगत नाही, ती तुमचे करिअर सुरू होण्याआधीच संपवते", असे गॅलप रिसर्चचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि करिअर सल्लागार लेखक टॉम राथ यांनी म्हटले आहे. याहू फायनान्सच्या स्तंभलेखिका केरी हॅनन यांच्याशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.