डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा अमेरिकेला फटका पण भारताला फायदा; रुचिर शर्मांनी मांडलं…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन आठवड्यांपूर्वी रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली. चीनवर २४५% कर लावला गेला आहे. सुप्रसिद्ध लेखक रुचिर शर्मा यांच्या मते, या धोरणाचा भारताला अप्रत्यक्ष फायदा होईल. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने भारतात परकीय गुंतवणूक वाढेल. मात्र, भारताने चीनबाबत धोरण पुनर्विचार करणे आवश्यक आहे.