१९४७ मध्ये १० ग्रॅम सोने होते अवघ्या ८८ रुपयांना! आजची किंमत पाहून थक्क व्हाल
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर १० ग्रॅम सोन्याची किंमत ८८.६२ रुपये होती, जी २०२६ मध्ये १.५१ लाख रुपयांवर पोहोचली आहे. या ७९ वर्षांत सोन्याच्या किमतीत वार्षिक सरासरी ९.९% दराने वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीतही मोठा बदल झाला आहे; १९७०-७१ मध्ये प्रति किलो ५३६.०८ रुपये असलेली चांदी २०२६ मध्ये १.९८ लाख रुपये झाली आहे.